PHOTOS : जीव झाला येडापिसा... दिशा पाटनीचा जलवा, चाहत्यांच्या नजरा हटता हटेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:24 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेत्री दिशा कायम आपल्या बोल्ड लकूने चाहत्यांना भुरळ घातले. 2 / 10तिचा प्रत्येक लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 3 / 10दिशादेखील चाहत्यांना कधीच निराश करत नाही. तिचे नवीन फोटो शेअर करत असते.4 / 10आताही दिशाने बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 5 / 10या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ते व्हायरल झाले आहेत. 6 / 10दिशाचा पेस्टल ग्रीन शीमरी ड्रेसमधील हा लूक घायाळ करतोय. 7 / 10डीप नेक ड्रेसमध्ये फिगर फ्लाँट करत दिशाने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.8 / 10दिशा पाटनीच्या फिटनेस आणि हॉटनेसचा सोशल मीडियावरही बोलबाला असतो.9 / 10 प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.10 / 10दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'कल्की 2898 एडी' मध्ये झळकली होती. कमी स्क्रीन टाईम मिळूनही तिने आपल्या अभिनयाने चांगला प्रभाव पाडला.