By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 15:04 IST
1 / 4नोरा फतेही नुकतीच वांद्रे इथे बोल्ड लूकमध्ये स्पॉट झाली. अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे नोराने अत्यंत कमी वेळात आपली ओळख प्रस्थापित केली आहे.2 / 4एकापाठोपाठ एक असे डान्स नंबर्स करून नोराने बॉलिवूडमध्ये धूम केली आहे.3 / 4नोरा फतेही मोरक्कन- कॅनेडियन अभिनेत्री आहे. २०१४मध्ये तिनं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.4 / 4मोरक्कन- कॅनडियन अभिनेत्री नोरा ‘बाहुबली- द बिगनिंग’ या चित्रपटातील ‘मनोहरी’ या गाण्यातंही झळकली होती.