By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:22 IST
1 / 8अभिनेत्री सई ताम्हणकर सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे.2 / 8सई ताम्हणकर हिने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे. 3 / 8या फोटोशूटमध्ये तिने स्टायलिश लेहंगा परिधान केला आहे.4 / 8सईच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 5 / 8यात तिने परिधान केलेल्या आउटफिटने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.6 / 8सईच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.7 / 8सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'मानवत मर्डर्स' या सीरिजमध्ये झळकणार आहे. 8 / 8या सीरिजमध्ये सई आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अवतारात पाहायला मिळणार आहे.