Coronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:26 IST
1 / 8नुकतेच श्वेता तिवारीची मुलगी पलकने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो2 / 8या फोटोंमध्ये पलक तिवारी बाल्कनीत पोज देताना दिसते आहे.3 / 8कोरोनामुळे सध्या सर्व कलाकार क्वारंटाईन झाले आहेत.4 / 8पलक तिवारी नेहमी इंस्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर करत असते.5 / 8सोशल मीडियावर तिचा खूप चांगला फॅन फॉलोविंग आहे.6 / 8इंस्टाग्रामवर तिचे 3.88 लाख फॉलोव्हर्स आहेत.7 / 8तिच्या फोटोंवर लाइक्ससोबत कमेंट्सचाही वर्षाव होताना पहायला मिळतो.8 / 8पलक स्टाईल व ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही.