कूल की हॉट?, प्रिया बापटने बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना विचारली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:43 IST
1 / 7प्रिया बापटने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. 2 / 7प्रिया बापट प्रोजेक्टशिवाय ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 3 / 7नुकतेच प्रिया बापटने बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 4 / 7प्रिया बापटने या फोटोत पेस्टल ग्रीन कलरचे ब्रालेट टॉप परिधान केले आहे.5 / 7प्रिया बापटने फोटो शेअर करून कूल की हॉट असे चाहत्यांना विचारले आहे. 6 / 7प्रिया बापटच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 7 / 7प्रिया बापटने वेगवेगळ्या अंदाजात पोझ देऊन आपल्या चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे.