डॉ. तारिकाच्या 'सुपरहॉट' अदा! CID फेम श्रद्धा मुसळेने केलेल्या नव्या फोटोशूटची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 20:46 IST
1 / 7CID ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वच पात्रं सुपर-डुपर हिट ठरली. यातील एक लोकप्रिय पात्र म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. तारिका.2 / 7डॉ. तारिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे श्रद्धा मुसळे. श्रद्धा आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर कायमच अँक्टिव्ह असते.3 / 7नुकतंच तिने केलेल्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलीय. श्रद्धाच्या ग्लॅमरस लूकमधील फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा भरपूर वर्षाव होतोय.4 / 7श्रद्धा मुसळेने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख ही सीआयडी या मालिकेतील डॉ. तारिका या व्यक्तिरेखेने मिळवून दिली.5 / 7श्रद्धा मुसळेच्या CID मधील भूमिकेचे साऱ्यांनीच कौतुक केले होते. तिची इन्स्पेक्टर अभिजीतसोबतची रोमँटिक केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना आवडली.6 / 7हल्ली मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहते. ती फिटनेसच्या बाबतीत खूपच आग्रही असून ती आपले फोटोज पोस्ट करत असते.7 / 7श्रद्धाच्या विविध मूडमधील आउटफिट्सना खूप चांगली पसंती मिळते. चाहते तिच्या फोटोंवर मनापासून लाइक्स आणि कमेंट करताना दिसतात.