छत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 11:41 IST
1 / 5झी मराठीवरील छत्रपती संभाजी मालिकेतील अभिनेत्रींनी आज फ्रेंडशिप डे साजरा केला. अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिच्या घरी सगळ्या अभिनेत्री जमल्या होत्या. 2 / 5यावेळी ज्ञानगुरु प्रतिक्षा लोणकर, तापट स्वभावाची वैदश्री दली आणि ग्रुपमधील सेल्फी मास्टर पल्लवी वैद्य यांनी एकत्र येत अनेक गप्पा गोष्टी मारल्या. 3 / 5फ्रेंडशिप डे निमित्ताने वेळात वेळ काढून या सगळ्या अभिनेत्री एकत्र आल्या होत्या.4 / 55 / 5