Join us

'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:51 IST

1 / 7
आपल्या सुमधूर आवाजाने संगीतविश्वात नाव कमावलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले सध्या चर्चेत आहे. तीदेखील गायिका आहे.
2 / 7
जनाई भोसले ही उत्तम गायिका आहेच. मात्र जनाईच्या गाण्यापेक्षा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती अधिक वेळा चर्चेत येत असते.
3 / 7
जनाईने जेव्हा २३वा वाढदिवस साजरा केला, त्यावेळी क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबतच्या फोटोमुळे ती चर्चेत आली होती.
4 / 7
त्या चर्चांना लगेचच पूर्णविराम मिळाला. पण जनाई मात्र आपले सौंदर्य आणि त्यातच तिच्या ताज्या बिनधास्त फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
5 / 7
जनाईने आपल्या सोशल मीडियावर ऑफ शोल्डर डिझायनर ब्लाऊजमधील साडी लूकचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
6 / 7
नव्या कोऱ्या साडीतल्या फोटोशूटमध्ये जनाई भोसले खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचे चाहतेही तिच्या खास लूकवर फिदा झाले आहेत.
7 / 7
जनाई लवकरच बॉलिवूडच्या एका चित्रपटात झळकणार आहे. छत्रपती शिवरायांची पत्नी सईबाई यांची भूमिका साकारताना ती दिसणार आहे.
टॅग्स :आशा भोसलेमोहम्मद सिराजव्हायरल फोटोज्बॉलिवूड