Join us  

मास्क न घालताच वर्कआऊट करण्यासाठी बाहेर पडली ही अभिनेत्री, तर चाहत्यांमुळे अशी झाली तिची फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:04 AM

1 / 14
लॉकडाउन उघडल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत मुंबईच्या रस्त्यावर वर्कआउटसाठी फिरताना दिसली.
2 / 14
इतक्या दिवसांपासून घरात बंदिस्त असल्यामुळे अशा प्रकारे बाहेर पडतानाचा आनंदही तिच्या चेह-यावर दिसत होता.
3 / 14
मीडियाचे कॅमेरे दिसताच मास्क लावत तिने पोज वर पोज दिल्या.
4 / 14
मुंबईच्या वांद्रे बँड स्टँड येथे तिने घराबाहेर पडत मोकळेपणाने फिरण्याचा आनंद लुटला.
5 / 14
हा सगळा तामझाम तिने पब्लिसिटी केला होता.
6 / 14
वर्कआऊटसाठी बाहेर पडली आणि एक चूक तिने केली. मास्क न लावताच ती वर्कआऊट करताना दिसली.
7 / 14
8 / 14
चाहत्यांनी तिला घेरल्यामुळे अशारितीने केली स्वतःची सुटका.
9 / 14
सोशल मीडियावर मल्लिकाचा हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
10 / 14
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या बॉलिवूडपासून दूर आहे.
11 / 14
बॉलिवूड पासून दूर राहूनही मल्लिकानं तिचा स्टारडम उत्तम प्रकारे सांभाळला आहे.
12 / 14
चर्चेत कसं राहायचं हे तिचा चांगलंच माहित आहे.
13 / 14
मल्लिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
14 / 14
तिच्यासोबत सेल्फी काढताना दिसले. काहींनी तिला ओळखले तर काहींनी नाही.
टॅग्स :मल्लिका शेरावत