PICS : दीया मिर्झाच्या नवऱ्याची पहिली बायको जगते अलिशान आयुष्य, बोल्ड इतकी की पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 17:57 IST
1 / 12बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा गेल्या 15 फेब्रुवारीला बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्नबंधनात अडकली. दीयाचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. दीयाचा दुसरा पती वैभव हा सुद्धा घटस्फोटित आहे आणि एका मुलीचा पिता आहे. तूर्तास वैभवची एक्स वाईफ अर्थात पहिली पत्नी सुनैना रेखी जाम चर्चेत आहे.2 / 12दिया व वैभवच्या लग्नानंतर सुनैनाने प्रतिक्रिया दिली आणि ती चर्चेत आली.3 / 12पूर्वाश्रमीच्या पतीच्या लग्नानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. 4 / 12सुनैनानै वैभव व दीयाचे लग्न मोठ्या मनाने स्वीकारलेय,हेच या व्हिडीओवरून दिसते. 5 / 12 आमची मुंबईत कोणतीच फॅमिली नाही. आता मुंबईत आमची फॅमिली वाढली आहे. कुटुंबात नव्या लोकांचे येणे नेहमी आनंददायी असते, असे सुनैनाने म्हटले आहे.6 / 12माझी मुलगी समायरा तिच्या आई-वडिलांच्या लग्नात प्रेम बघू शकली नाही. आता या लग्नात तिला प्रेम पाहायला, अनुभवायला मिळेल, याचा मला मनापासून आनंद आहे. मी वैभव व दीयाला आनंदी सहजीवनासाठी शुभेच्छा देते,’ असे सुनैनाने म्हटले आहे.7 / 12दीया मिर्झाचा पती वैभवची एक्स-वाईफ सुनैना ही सुप्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर आहे. 8 / 12अगदी बॉलिवूड अभिनेत्रींना मात देईल,इतकी सुंदर आहे.9 / 12सुनैना सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तिचे सुमारे 87 हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.10 / 12सुनैना अलिशान आयुष्य जगते. तिचे इन्स्टा अकाऊंट तिच्या मौजमस्तीचे फोटो व व्हिडीओंनी भरलेले आहे.11 / 12योगा करतांनाचे अनेक व्हिडीओ, फोटो तिने शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार बघण्यासारखा आहे.12 / 12वैभव व सुनैना यांना एक मुलगी आहे. ती सुनैना जवळ राहते. वडिलांच्या दुस-या लग्नाला ती हजर होती.