1 / 6सोशल मीडिया सेन्शेशन आणि बिग बॉस ओटीटी फेन उर्फी जावेदला कोण ओळखत नाही. अतरंगी अंदाज आणि ड्रेसिंग सेन्समुळे ती फॅन्समध्ये सतत चर्चेत असते. उर्फी जावेदच्या कातिलाना अदांना पाहून फॅन्स तिच्या सौंदर्याचं कौतुक करून थकत नाहीत. मात्र उर्फी तिच्या फाटक्या अतरंगी कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. 2 / 6तुम्हाल ऐकून धक्का बसेल की, या फाटक्या कपड्यांमधून उर्फी लाखो रुपयांची कमाई करते. तसेच त्यामाध्यमातून लक्झरी जीवन जगते. 3 / 6मुळची लखनौची असलेल्या उर्फी जावेदकडे असलेल्या संपत्तीबाबत ऐकून तुम्चा विश्वास बसणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी जावेदकडे तब्बल १७० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती दर महिन्याला सुमारे २० ते ५० लाख रुपयांची कमाई करते. उर्फी अॅक्टिंग मॉडेलिंग आणि अॅड्सच्या माध्यमातून बक्कळ कमाई करते. 4 / 6उर्फी जावेद सोशल मीडिया ब्रँड इंडोर्समेंटसाठीसुद्धा खूप पैसे घेते. रिपोर्ट्सनुसार मुंबईमध्ये उर्फीचा स्वत:चा फ्लॅट आहे. त्याशिवाय तिच्याकडे गाड्यांचं जबरदस्त कलेक्शन आहे. 5 / 6रिपोर्ट्सनुसार उर्फी एका एपिसोडसाठी सुमारे २५ ते ३५ लाख रुपये चार्ज करते. उर्फीने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. 6 / 6उर्फी खूप आलिशान जीवन जगते. आपल्या फॅशनमुळे ती नेहमी चर्चेत असते. तसेच इन्स्टाग्रामवरही उर्फीची जबरदस्त फॅन्स फॉलोविंग आहे.