Join us

आली लहर केला कहर! उर्फी जावेदचा प्लास्टिक टॉप पाहून चक्रावून गेले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:05 IST

1 / 7
उर्फी जावेदने नुकतेच तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
या फोटोत उर्फीने व्हाइट रंगाच्या जिन्ससोबत लाल रंगाचा प्लास्टिक वितळवून बनवलेले ब्रालेट परिधान केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
उर्फी जावेद वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि एकापेक्षा एक फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
उर्फी जावेदचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर तापमान वाढवताना दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
उर्फी जावेदच्या इंस्टाग्रामवर २.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)