तिची अदा, करी फिदा, माधुरीचा अंदाज पाहून म्हणाल सौंदर्य असावं तर असं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 19:35 IST
1 / 10माधुरी दिक्षितचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. 2 / 10या फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.3 / 10मराठमोळ्या पारंपरिक अंदाजामध्ये माधुरी आणखीनच सुंदर दिसत आहे. 4 / 10यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. 5 / 10या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.6 / 10 याआधीही माधुरीने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.7 / 10नथ आणि कपाळावर चंद्रकोर माधुरीच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे.8 / 10माधुरी दीक्षितच्या मोहक अदांमुळे चाहते आजही घायाळ होतात.9 / 10माधुरी नेहमीच आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करते. 10 / 10त्यामुळे हे फोटो पाहून चाहतेही खुश झाले आहेत.