Join us

trailer launch of film aa gaya hero

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:10 IST

गोविंदाच्या लो आ गया हिरो या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदा अनेक वर्षांनी इंटस्ट्रीत कमबॅक करतोय. गोविंदाच्या कॅमबॅकची बातमी एेकताच त्याचे चाहते नक्कीच खूष झाले असतील.

गोविंदाच्या लो आ गया हिरो या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदा अनेक वर्षांनी इंटस्ट्रीत कमबॅक करतोय. गोविंदाच्या कॅमबॅकची बातमी एेकताच त्याचे चाहते नक्कीच खूष झाले असतील. गोविंदाच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी शिल्पा शेट्टी ही हजर होती. नव्वदच्या दशकात शिल्पा आणि गोविंदाने यांनी अनेक हिट चित्रपट केलेत. ट्रेलर लाँचिंगच्या वेळाी शिल्पा आणइ गोविंदाच्या डान्सची एक झलक पाहायला मिळाली.नव्वदच्या दशकातील शिल्पा आणि गोविंदाची केमिस्ट्री तब्बल 15 वर्षांनी पुन्हा एकदा पाहायला मिळाली.लो आ गया हिरो च्या ट्रेलर लाँचला गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक ही उपस्थित होता.मनिषा कोईराला या कार्यक्रमाच्या ठिकाणी ट्रेडिंशनल लूकमध्ये दिसली.गोविंदा यावेळी भलताच कूल अंदाजात दिसला.ट्रेलर लाँचिंगच्या प्रसंगी गोविंदाचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. पत्नी सुनिता, मुलगी टिना अहुजा आणि मुलगा हर्षवर्धन याठिकाणी दिसले. त्यांनी कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.15 वर्षांनी कॅमबॅक करतोय या गोष्टी आनंद गोविंदा चेहऱ्यावर यावेळी दिसला.कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शहा कॅमेरासमोर पोझ देताना.शिल्पा शेट्टीने परिधान केलेल्या स्कर्टमध्ये ती भलतीच हॉट दिसत होती.