Join us

"Trailer Launch Of Badrinath Ki Dulhaniya"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 14:58 IST

आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा आगामी चित्रपट 'बद्रीनाथ की दुल्हनिया'चे आज ट्रेलर लाँच करण्यात आले. या ट्रेलर लाँचिगला ब्रदीनाथने त्याच्या दुल्हनियासह अर्थात वरुणने आलिया भट्टसह बुलेटवरुन रॉयल एंट्री घेतली.

आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा आगामी चित्रपट 'बद्रीनाथ की दुल्हनिया'चे आज ट्रेलर लाँच करण्यात आले. या ट्रेलर लाँचिगला ब्रदीनाथने त्याच्या दुल्हनियासह अर्थात वरुणने आलिया भट्टसह बुलेटवरुन रॉयल एंट्री घेतली. बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट ही राईड एन्जॉय करताना दिसली.ट्रेलर लाँचिंगला आलिया आणि वरुणने चित्रपटातील गाण्यावर परफॉर्मन्स दिला.ट्रेलर लाँचिंगला निर्माता करण जोहर ही उपस्थित होता. यावेळी तिघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसले.ब्रदीनाथ की दुल्हनिया या चित्रपटात रोमांस, काँमेडी आणि अॅक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. ट्रेलर लाँचला दोघांची केमिस्ट्री बघायला मिळाली.आलिया भट्ट लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.ब्रदीनाथ अर्थात वरुण डान्स करताना.आलिया भट्ट आणि वरुण धवनसह चित्रपटाचा दिग्दर्शक शंशाक खैतान आणि निर्माता करण जोहर उपस्थित होता.