Join us  

करिअर सुरळीत सुरु असतानाच एका निर्णयाने बॉलिवूडपासून झाली लांब, वाचा फराह नाज आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 4:15 PM

1 / 12
फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. फराहने 1985मध्ये यश चोप्रा बॅनरच्या 'फासले' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
2 / 12
अभिनयासह आपल्या सौंदर्यानेही फराहने रसिकांना वेड लावले होते.
3 / 12
80 आणि 90च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससह काम केले आहे.
4 / 12
फाराहने 20 वर्षांच्या फिल्मी करिअरदरम्यान 60 पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. त्यातील अनेक सिनेमे सुपरस्टार ठरलीत.
5 / 12
परंतु बॉलिवूडची ही यशस्वी अभिनेत्री 2005नंतर अचानक या लाइमलाइटच्या जगातून गायब झाली.
6 / 12
करिअर ऐन भरात असताना फराहने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला.
7 / 12
लग्नानंतर चंदेरी दुनियापासून दूर गेली आणि संसारात रमली.
8 / 12
लग्नानंतर फराहने सिनेमांपासून लांब राहण्याचाच निर्णय घेतला.
9 / 12
फराहने बिंदू दारा सिंहसह पहिले लग्न केले होते.
10 / 12
फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले.
11 / 12
फरहानने नंतर अभिनेता सुमीत सहगलशी लग्न केलं. 51 वर्षीय अभिनेत्री सध्या मुंबईत आपला पती आणि मुलासोबत राहते.
12 / 12
अभिनेत्री फराह नाज तब्बूची थोरली बहीण आहे.
टॅग्स :तब्बू