Join us

तनीषा मुखर्जी समुद्र किनारी दिसली धमाल मस्ती करताना, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 15:42 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री तनीषा मुखर्जीने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 8
यावेळी तनीषा मुखर्जीने इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 8
इंस्टाग्रामवर तनीषाचा हा लूक व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 8
फोटोत तनीषा मुखर्जीने आपल्या फ्रेंड्ससोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 8
तनीषा मुखर्जीचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. (फोटो इंस्टाग्राम)
6 / 8
तनीषा फोटोशूटमध्ये परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करण्याची संधी सोडत नाही. (फोटो इंस्टाग्राम)
7 / 8
इंस्टाग्रामवर तनीषा मुखर्जीचे जवळपास ९ लाख फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
8 / 8