By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 19:43 IST
1 / 7अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या ग्लॅमरस लुक्ससाठी बॉलिवूड आणि साऊथमध्ये ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 7तमन्ना भाटियाने तिच्या इंस्टाग्रामवर स्काय ब्लू ड्रेसमधील दोन फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 7तमन्ना भाटियाचा हा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 7तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या हॉट लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 7तमन्ना भाटियाने दक्षिण आणि बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 7तमन्ना भाटियाचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर 16.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 7