Join us  

सोशल मीडियावर सलमान खानच्या भाचीची चर्चा, तिची सुंदरता पाहून विसराल जान्हवी-साराला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 6:47 PM

1 / 9
सलमान खानच्या कुटुंबातील आणखी एक स्टार सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे आणि ही स्टार म्हणजे सलमान खानची भाची. तिचे नाव आहे अलीजेह अग्निहोत्री
2 / 9
अलीजेह अग्निहोत्रीने नुकतेच तिचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
3 / 9
सलमान खानची भाची आगामी काळात बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री बनू शकते आणि हे आम्ही नाही तर तिचे लेटेस्ट फोटो सांगत आहोत.
4 / 9
अलीजेहने नुकतेच तिचे फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच किलर दिसत आहे.
5 / 9
सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री जरी बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर राहिली असली तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.
6 / 9
अलीजेह अग्निहोत्री ही सलमान खानची बहीण अलविरा आणि अभिनेता-निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.
7 / 9
अलीजेह लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पण, यादरम्यान ती मॉडेलिंगमध्येही हात आजमावत आहे.
8 / 9
2019 मध्ये, अतुल अग्निहोत्रीने त्यांची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, 'आता याबद्दल बोलणे खूप घाई आहे. एक वडील म्हणून माझी एकच इच्छा आहे की तयार असावी, जे काही करेल ते मन लावून करावे आणि त्यात ती आनंदी असली पाहिजे.
9 / 9
अलीजेह अग्निहोत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांना ती अपडेट्स देत असते.
टॅग्स :सलमान खान