1 / 9सलमान खानच्या कुटुंबातील आणखी एक स्टार सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे आणि ही स्टार म्हणजे सलमान खानची भाची. तिचे नाव आहे अलीजेह अग्निहोत्री2 / 9अलीजेह अग्निहोत्रीने नुकतेच तिचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.3 / 9सलमान खानची भाची आगामी काळात बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री बनू शकते आणि हे आम्ही नाही तर तिचे लेटेस्ट फोटो सांगत आहोत. 4 / 9अलीजेहने नुकतेच तिचे फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच किलर दिसत आहे.5 / 9सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री जरी बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर राहिली असली तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. 6 / 9अलीजेह अग्निहोत्री ही सलमान खानची बहीण अलविरा आणि अभिनेता-निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. 7 / 9अलीजेह लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पण, यादरम्यान ती मॉडेलिंगमध्येही हात आजमावत आहे.8 / 92019 मध्ये, अतुल अग्निहोत्रीने त्यांची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, 'आता याबद्दल बोलणे खूप घाई आहे. एक वडील म्हणून माझी एकच इच्छा आहे की तयार असावी, जे काही करेल ते मन लावून करावे आणि त्यात ती आनंदी असली पाहिजे.9 / 9अलीजेह अग्निहोत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांना ती अपडेट्स देत असते.