By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:12 IST
1 / 6दाक्षिणात्य अभिनेत्री साक्षी अग्रवालने तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6 साक्षी अग्रवालने समुद्रकिनाऱ्यावर हॉट अंदाजात फोटोशूट केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6साक्षी अग्रवालचे टू-पीसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6साक्षी अग्रवालच्या फोटोवर जवळपास दीड लाख लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6 साक्षीचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6साक्षी अग्रवाल तिच्या फिटनेसबाबत खूप सक्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)