Join us

Sizzelling Photos : केंडल जेनरच्या न्यूड फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST

हॉलिवूडची टॉपची मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री केंडल जेनर हिने अलीकडेच हॉट अ‍ॅण्ड न्यूड फोटोसेशन केले. तिचे हे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे. पाहूयात, तिचे हे हॉट आणि नेकेट फोटोज...

हॉलिवूडची टॉपची मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री केंडल जेनर हिने अलीकडेच हॉट अ‍ॅण्ड न्यूड फोटोसेशन केले. तिचे हे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे. पाहूयात, तिचे हे हॉट आणि नेकेट फोटोज...केंडल जेनरचे सौंदर्य कुणालाही भूरळ घालेल असेच आहे. पाहा तिची ही अदा...केंडल जेनरने केलेल्या न्यूड फोटोसेशनमध्ये या फोटोने खळबळ उडवून दिली आहे.एका अलिशान रेसॉर्टवर सनबाथचा आनंद घेणारी केंडल जेनर तुम्ही पाहिलीय का? तिचे हे सौंदर्य शब्दांत वर्णन करणे कठीणच.केंडलने तिच्या एका सहकारी मॉडेलसोबतही हे काही फोटो शेअर केले आहेत.निळयाशार समुद्रात केंडल जेनर अशा अनोख्या ढंगात फेरफटका मारताना दिसली.काळ्या रंगाच्या नेटेड वनपीसमधील केंडल जेनरचा हा बॅकलेस फोटो भूरळ घालतो.तिच्या बिकिनी फोटोत तिचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसते.रेड बिकिनीमधील केंडलच्या सौंदर्याचे वर्णन अधिक ते काय करावे? पाहा हा तिचा हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अंदाज...