नेहा कक्कडचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘इसमें तेरा घाटा...’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 15:50 IST
1 / 8 नेहा कक्कडने अलीकडे युट्युबवर ‘तेरा घाटा’ हे गाणे शेअर केले आणि या गाण्यावर चाहत्यांच्या उड्या पडल्यात. हे गाणे आधी गजेन्द्र वर्माने गायले होते. या गाण्यात गजेन्द्रसोबत करिश्मा शर्मा दिसली होती. नेहाचे हे गाणे आठवायचे हे कारण म्हणजे, तिचे ताजे फोटो. होय, हे फोटो तुम्ही पाहिले नसतील तर कुणीही म्हणेल, ‘इसमें तेरा घाटा...’2 / 8या फोटोत नेहाचा हॉट अवतार पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.3 / 8या फोटोंमध्ये नेहा साडीत आहे. तिचा एक एक अदा वेड लावणा-या आहेत.4 / 8गेल्या काही दिवसांपासून नेहा बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.5 / 8या ब्रेकअपमधून सावरायला नेहाला बराच वेळ लागला. पण अखेर तिने मुव्हआॅन केले.6 / 8हे फोटो तिने मुव्ह आॅन केल्याचाच पुरावा म्हणता येतील.7 / 8नेहा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. रोज स्वत:चे नवनवे फोटो व व्हिडिओ ती शेअर करत असते.8 / 8 तिच्या ‘तेरा घाटा’ या गाण्यालाही आत्तापर्यंत ४ लाखांवर लोकांनी पाहिले आहे.