Join us  

हीच का ती ? मकडी गर्लचा झाला जबरदस्त मेकओव्हर, हटणार नाही तुमचीही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 5:13 PM

1 / 13
श्वेता अक्टिंग करिअरपेक्षा ती खासगी आयुष्यच वादग्रस्त राहिले. उत्तम अभिनयक्षमता असूनही केवळ एका घटननेने तिचे संपूर्ण करिअरलाच पूर्णविराम लागला.
2 / 13
सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते.
3 / 13
२०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता.
4 / 13
त्यानंतर करिअरमध्ये रुळल्यानंतर श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तलसह लग्नबंधनाथ अडकली होती.
5 / 13
13 डिसेंबर 2019 रोजी रोहितसह लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.
6 / 13
मात्र लग्नाला वर्षच उलटले असतानाचा दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
7 / 13
घटस्फोटानंतर आता श्वेतावर कसलीही जबाबादारी नाही. त्यामुळे स्वच्छंदी तिचे आयुष्य ती जगत आहे.
8 / 13
तिच्या आयुष्याचा मस्त आनंद ती घेत आहे. श्वेताच्या इन्स्टापेजवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला तिच्या लाईफस्टाइलचा अंदाज येईल.
9 / 13
रिअल लाइफमध्ये श्वेता मॉर्डन रहायला आवडतं. श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
10 / 13
इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच मादक आणि सेक्सी आहेत.
11 / 13
या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.
12 / 13
या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
13 / 13
असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर श्वेताने शेअर केलेत.तिचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.
टॅग्स :श्वेता बासू प्रसाद