Join us

सौंदर्य म्हणते फक्त तूच! मराठमोळ्या शर्वरी वाघचा मनमोहक लूक, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:43 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे.
2 / 9
मराठी कुटुंबात जन्मलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
3 / 9
नुकतंच अभिनेत्री शर्वरी वाघ ही गोदरेज प्रोफेशनलची ब्रँड अँबेसडर बनली आहे. या कंपनीचा नुकताच मोठा कार्यक्रम पार पडला. शर्वरी वाघने या कार्यक्रमासाठी खास लूक केला आहे.
4 / 9
या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5 / 9
पांढऱ्या रंगाचा टॉप आणि बॉडिफिट स्कर्टमध्ये शर्वरी अगदी बोल्ड आणि सुंदर दिसतेय.
6 / 9
शर्वरी तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती विकी कौशलचा लहान भाऊ सनी कौशलला डेट करत आहे
7 / 9
शर्वरी वाघ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.
8 / 9
शर्वरीसाठी 2024 वर्षे लकी ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंज्या, महाराज आणि वेद, या लागोपाठ रिलीज झालेल्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आता गोदरेज
9 / 9
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड