1 / 14वाढत्या वयासोबत स्मार्टनेस कमी होत जातो, असे तुम्ही समजत असाल तर हा तुमचा एक गैरसमज असू शकतो. होय, कारण बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या बाबतीत हे उलट आहे. वाढत्या वयासोबत त्यांचा स्मार्टनेस कमी होण्याऐवजी वाढला आहे.2 / 14शाहरुख खान असो किंवा सुनील शेट्टी, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून बॉलिवूड अभिनेत्यांच्या लूकमध्ये बराच बदल घडून आला आहे. वाढत्या वयासोबत हे अॅक्टर्स अजूनच हॅण्डसम होत चालले आहेत. जणू वाढत्या वयाच्या त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. 3 / 14शाहरुख खान 4 / 14आमिर खान 5 / 14अजय देवगण6 / 14अक्षय कुमार 7 / 14सैफ अली खान8 / 14हृतिक रोशन9 / 14जॉन अब्राहम10 / 14संजय दत्त 11 / 14शाहिद कपूर12 / 14जॅकी श्रॉफ13 / 14मिलिंद सोमण14 / 14सुनील शेट्टी