Join us  

Drugs Case : सारा अली खान गोव्याहुन मुंबईला रवाना, एनसीबीसमोर हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 3:40 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ड्रग्स प्रकरणातील चौकशीसाठी गोव्याहुन मुंबईला रवाना झाली आहे. (Photo Instagram)
2 / 9
सारा अली खान मुंबईत नसल्यामुळे एनसीबीने तिला 26 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवले आहे. गोवा एअरपोर्टवर मीडियाचे कॅमेरे पाहताच साराने चेहऱा फिरवला. (Photo Instagram)
3 / 9
25 सप्टेंबरला एनसीबी दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंगची चौकशी करणार आहेत. (Photo Instagram)
4 / 9
ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत दीपिका पादुकोण, सारा अली खान,रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर या बॉलिवूड सेलेब्सची नाव आली आहे. (Photo Instagram)
5 / 9
रियाने एनसीबीच्या चौकशीत सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत सिंग यांची नाव सांगितली आहेत. (Photo Instagram)सुशांतच्या फॉर्म हाऊसवर ड्रग्समध्ये सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत यांचा सहभाग असायचा अशी माहिती समोर येतेय.या अभिनेत्री ड्रग्ज मागवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. (Photo Instagram)
6 / 9
सुशांतच्या फॉर्म हाऊसवर ड्रग्समध्ये सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत यांचा सहभाग असायचा अशी माहिती समोर येतेय.या अभिनेत्री ड्रग्ज मागवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. (Photo Instagram)
7 / 9
अभिनेत्रींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचीही चौकशी केली. (Photo Instagram)
8 / 9
रियाने केदारनाथ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सारासोबत सुशांतने ड्रग्सचे हवी डोस घेण्याची सुरुवात केली असा दावा एनसीबीसमोर केला आहे. (Photo Instagram)
9 / 9
साराने सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (Photo Instagram)
टॅग्स :सारा अली खानरिया चक्रवर्ती