Join us

उफ्फ तेरी अदा, करिना दीपिकाला विसरा साराच्या घायाळ करणा-या अदा पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 18:19 IST

1 / 7
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सारा रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.
2 / 7
सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोतील साराचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.
3 / 7
तिच्या या फोटोला रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
4 / 7
या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.
5 / 7
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे.
6 / 7
बीचवर हॉट बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे.
7 / 7
हे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.