1 / 6बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6सारा अली खानचे सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6सारा अनेकदा तिचे वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6सारा अनेकदा तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंगसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6सारा सध्या लंडनमधील फोटोंना काही तासांतच जवळपास 2 लाख लाईक्स मिळाले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6सारा अली खानचे इन्स्टाग्रामवर ४०.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)