Join us  

स्टाइल मैं रेहने का ! लाल रंगाच्या सुटमध्ये दिसला साराचा स्टायलिश अंदाज, किंमतही आहे इतके लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 6:00 AM

1 / 10
साराचे नवीन स्टायलिस फोटो समोर आले आहेत.
2 / 10
डिझायनर लाल रंगाचा आकर्षक सूटमध्ये तिचे सौंदर्यही खुलून गेले आहे.
3 / 10
फॅशन आणि स्टाईलमध्ये बदल आणि प्रयोग ती करत असते.
4 / 10
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
5 / 10
सोशल मीडियावर सारा नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
6 / 10
साराने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत 1,32,371 रुपये इतकी आहे.
7 / 10
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
8 / 10
नुसते जॅकेटच 83,655 इतके महाग आहे तर ट्राउजर 48,716 रूपये इतके आहे.
9 / 10
लवकरच सारा वरून धवनसह 'कुली नं-१' मध्ये झळकणार आहे.
10 / 10
सध्या याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सारा बिझी आहे.
टॅग्स :सारा अली खान