"लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने फक्त रडत होती"; सना खानने सांगितला 'तो' वाईट काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:18 IST
1 / 10सना खान विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. २०२३ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. आता ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. 2 / 10सनाने ईटाइम्सला सांगितलं की, ती जेव्हा अनसला भेटली तेव्हा ती अत्यंत वाईट काळातून जात होती. लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने फक्त रडत होती3 / 10जेव्हा अनसशी तिची भेट झाली तेव्हा ती डिप्रेशनचा सामना करत होती. तिच्या मनात आत्महत्या करण्याचे देखील विचार आले होते. 4 / 10सनाने लग्नानंतर इंडस्ट्री सोडली. ती जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तर लोकांनी तिला खूप ट्रोल केलं. 5 / 10हे लग्न फक्त तीन महिनेच टिकेल, सहा महिन्यांत डिवॉर्स होईल. हिला मुलं कधीच होणार नाही असं लोक म्हणायचे असं देखील सनाने सांगितलं. 6 / 10पती मुफ्ती अनसने तिला तिच्या कठीण काळात खूप मदत केली. आधार दिला आहे. 7 / 10तू माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहेस असं सनाने तिचा पती अनसला लग्नाआधी म्हटलं होतं. 8 / 10काही दिवसांपूर्वी सनाने एका व्हिडीओमध्ये जास्तीत जास्त मुलांची आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 9 / 10'मला जास्त मुलं झाली तर मला आनंद होईल. ५ मुलं असो, १० मुलं असो... पूर्वीच्या काळी लोकांना १२-१२ मुलं असायची' असं म्हटलं होतं. 10 / 10