PHOTOS: सलमान खानने पुन्हा एकदा दाखविले मसल्स, बाइसेप्स दाखवताना दिसला चुलबूल पांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 18:22 IST
1 / 7बॉलिवूडचा दबंग खान सलमानने सोशल मीडियावर शर्टलेस फोटो शेअर केला आहे, (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7यापूर्वीदेखील कित्येकदा सलमान खानने सोशल मीडियावर आपले शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7फिटनेसच्या बाबतीत सलमान खान खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7नुकतेच सलमान खानने फोटो शेअर केले आहेत त्यात त्याचे बाइसेप्स आणि ट्राइसेप्समध्ये खूप दमदार दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7सलमान खानचा लेटेस्ट फोटोवर काही तासांतच १.३ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास ३७.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7सध्या सलमान खान टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १४मध्ये दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)