धनश्रीपासून घटस्फोट घेताच युझवेंद्र चहलच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे नवे फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:24 IST
1 / 11युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाच्या आधी चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड आरजे माहवशने काही फोटो अपलोड केले आहेत.2 / 11या फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे.3 / 11आरजे माहवश आणि युजवेंद्र एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.4 / 11या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर लाल रंगाचा हार्ट आहेत.5 / 11या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. 6 / 11आरजे माहवश आणि युजवेंद्र हे 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025'च्या अंतिम सामन्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांची चर्चा सुरू आहे. 7 / 11या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण, ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.8 / 11 माहवश आणि युजवेंद्र चहल यांच्या डेटिंगच्या अफवा पहिल्यांदा डिसेंबर २०२४ मध्ये आल्या होत्या. जेव्हा महवाशने ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते, ज्यामध्ये युजवेंद्र देखील दिसला होता. 9 / 11धनश्री वर्मापासून वेगळे झाल्यानंतर आता युजवेंद्र माहवश हिच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे10 / 11माहवशच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक नजर टाकली तर तुम्हाला कळेल की ती एक फॅशनिस्टापेक्षा कमी नाही. 11 / 11अगदी लहान वयात तीने खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिचा फॅशनसेन्स खूपच चांगला आहे.