रिशी भी चला गया... धर्मेंद्र यांच्याकडून शोक व्यक्त, क्रीडा अन् सिनेजगतातून आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:57 IST
1 / 11अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बोनी कपूर यांनी ट्विटरवरु बालपणीचे फोटो शेअर करत ऋषी यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. 2 / 11सुमिते कडेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला, तसेच हा व्हिडिओ पाहून मी अश्रू थांबवू शकलो नसल्याचे त्यांनी म्हटलंय3 / 11अभिनेता आणि लिजेंड धर्मेंद्र देओल यांनीही ट्विटरवरुन भावुक प्रतिक्रिया देताना, आज रीषी भी चला गया... असे म्हटलंय.4 / 11गायक सलिम मर्चंट यांनी ऋषी कपूर यांनी गायलेल्या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली.5 / 11दंगब स्टार सलमान खाननेही ऋषी कपूर यांच्याबद्दल लिहिताना कहा सुना माफ.. असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली6 / 11अभिनेत्री सीमी गिरेवाल यांनीही ट्विट करुन माझा सर्वात जवळचा मित्र, माझा डार्लिंग गेल्याचं म्हटलंय7 / 11भाजपा खासदार आणि माजी क्रिकेट गौतम गंभीरनेही ऋषी कपूर यांना आदरांजली वाहत, लहानपणीची आठवण व्यक्त केली.8 / 11चित्रपट समिक्षक अनुपमा चोप्रा यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत ऋषी कपूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.9 / 11टीम इंडियाचा क्रिकेटर आक्रमक फलंदाज सुरेश रैनाही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहताना शोक व्यक्त केला.10 / 11बॅडमिंटनपटू सायना नेहवालनेही सर.. आम्ही तुम्हाला कायम मिस करु.. असे म्हणत शोक व्यक्त केला.11 / 11दक्षिण भारतीय इंडस्ट्रीतील स्टार महेश बाबू आणि अभिनेता व राजकीय नेता पवनकल्याण यांनीही दु:ख व्यक्त करत ही शॉकिग न्यूज असल्याचं म्हटलंय