Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राम तेरी गंगा मैली'मधील गंगा आठवतेय? कुठे गायब झाली राज कपूर यांनी हिरोईन, आता दिसते फार वेगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:28 IST

1 / 9
‘राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते…’ हे गाणं तुम्हाला आठवतंय का? आजही हे गाणं ऐकताना तितकंच श्रवणीय वाटतं. राज कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली, गाणं गुनगुनणारी अभिनेत्री, ती आठवते का? ही अभिनेत्री होती मंदाकिनी.
2 / 9
आपल्या सुंदर अभिनयानं आणि अदाकारिने अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. तिने इंडस्ट्रीत भरपूर नाव कमावलं.
3 / 9
‘राम तेरी गंगा मैली’ जेव्हा जेव्हा या चित्रपटाचं नाव कानावर पडतं तेव्हा दिग्गज अभिनेत्री मंदाकिनी यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो.
4 / 9
मंदाकिनी यांनी १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीच्या करिअरचा आलेख चढता गेला.
5 / 9
अभिनेत्रीचे निळे डोळे, बर्फाळ पांढरा रंग आणि सौंदर्याने सर्वांचे मन जिंकले होते.मंदाकिनी यांचे वडील ब्रिटिश आहेत आणि आई मुस्लिम होते. त्याचं खरं नाव यास्मिन जोसेफ आहे.
6 / 9
यानंतर मंदाकिनी ओम, जीवा, आग और शोला, जाल, अपने अपने, लोहा, प्यार करके देखो, डांस डांस, शूरवीर, जीते हैं शान से, परम धरम, हवालात, प्यार का सौदागर, देशवासी, नाच गोविंदा नाच यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, जोरदार हा चित्रपट तिच्या कारकि‍र्दीचा अखेरचा सिनेमा ठरला.
7 / 9
चित्रपटसृष्टीमधून दूर जाण्यापूर्वी मंदाकिनी यांचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशीही जोडले गेलं आणि अभिनेत्रीच्या करिअरला उतरती कळा लागली.
8 / 9
आयुष्यातील गोंधळानंतर ती ग्लॅमरच्या विश्वापासून दूर गेली आणि तिने शांतीचा मार्ग निवडला. तिने एका साधूशी लग्न केलं. डॉ. काग्युर टी. रिनपोछे ठाकूर लग्नापूर्वी एक भिक्षू होते. मंदाकिनीशी लग्न झाल्यावर त्यांना दोन मुले झाली.
9 / 9
टॅग्स :मंदाकिनीबॉलिवूडसेलिब्रिटी