Join us  

Rajkummar Rao House: नावाप्रमाणेच आहे राजकुमार रावचा थाट; कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नाही त्याचा बंगला; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 12:32 PM

1 / 11
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे राजकुमार राव(rajkumar rao). सध्या राजकुमार त्याच्या 'बधाई दो' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात राजकुमारसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे सध्या राजकुमार चर्चेत आहे.
2 / 11
प्रोफेशनल लाइफप्रमाणेच राजकुमार पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत असतो. यात सध्या त्याच्या घराची चर्चा रंगली आहे. राजकुमार त्याच्या नावाप्रमाणेच आलिशान लाइफ जगत असून त्याचं घर कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नसल्याचं पाहायला मिळतं.
3 / 11
अलिकडेच राजकुमार रावने त्याची हाउस टूर केली असून त्याचं घर आतून कसं दिसतं हे चाहत्यांना दाखवलं आहे.
4 / 11
राजकुमार मुंबईतील एका उच्चभ्रू ठिकाणी राहत असून त्याचं आलिशान डुप्लेक्स फ्लॅट आहे.
5 / 11
राजकुमारचं घर प्रचंड मोठं आणि प्रशस्त आहे.
6 / 11
या घरात मोठमोठे दरवाजे बसवण्यात आले असून घरात खेळती हवा रहावी यासाठी खिडक्याही मोठ्या ठेवण्यात आल्या आहेत.
7 / 11
घरातील प्रत्येक गोष्ट निवडतांना बारकाईने विचार करण्यात आल्याचं या डिझायनर जिन्यावरुन लक्षात येतं.
8 / 11
या घरातील प्रत्येक गोष्टीची निवड करण्यापूर्वी प्रचंड विचार करण्यात आला आहे. अगदी घरातील डेकोरेशनपासून ते भिंतींच्या रंगापर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली आहे.
9 / 11
राजकुमारच्या घरात अनेक ठिकाणी सिटींग अरेंजमेंट केली आहे.
10 / 11
राजकुमारच्या घरात अनेक ठिकाणी मोठमोठे झुंबर लावले आहेत.
11 / 11
या घरासाठी खास डार्क ब्ल्यू आणि व्हाईट या दोन शांत रंगांची निवड करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य: Asian Paints youtube video)
टॅग्स :राजकुमार रावबॉलिवूडसेलिब्रिटी