1 / 7रायमा सेन बॉलिवूडमधील चित्रपटात दिसत नसली तरी ती बंगाली चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7रायमा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7रायमाने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही हॉट फोटो पोस्ट केले असून या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7रायमा आजही तितकीच सुंदर दिसते असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7रायमा बंगाली चित्रपटांसोबतच वेबसिरिजमध्ये देखील काम करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7रायमाने वयाची चाळीशी पार केली असली तरी ती आजही तितकीच सुंदर दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7रायमाने फंटूश, परिणिता, दस यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)