पूजा गुप्ताने चक्क बाथटबमधील फोटो केले सोशल मीडियावर पोस्ट, चांगलेच झालेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:02 IST
1 / 8पूजा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. 2 / 8पूजा गुप्ता 2007 मध्ये मिस इंडिया यूनिवर्स बनली होती.3 / 8पूजा तिच्या स्टाईलिश अंदाजासाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.4 / 8आता तर पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे बाथटबमधील फोटो पोस्ट केले आहेत.5 / 8सध्या लॉकडाऊनमध्ये ती एक हटक्या अंदाजात वेळ घालवत असल्याचे तिने या फोटोंद्वारे सांगितले आहे.6 / 8बाथटबमधील पूजाचा हा फोटो चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.7 / 8पूजाने या फोटोला 'फ्रेश क्वीन ऑफ क्वारंटाइन' असे कॅप्शन दिले आहे.8 / 8पूजाने फालतू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.