No Makeup Look : मेकअपशिवाय अशा दिसतात साऊथच्या या ग्लॅमरस बाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 08:00 IST
1 / 11 बाहुबलीतील देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी पडद्यावर दृष्ट लागावी इतकी सुंदर दिसते. पण मेकअपशिवाय तिला पाहाल तर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.2 / 11काजल अग्रवाल साऊथची सर्वात बिझी अभिनेत्री आहे. पण नो मेकअप लुकमधील तिचे फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल.3 / 11प्रिया प्रकाश वॉरिअरच्या एका क्लिपने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून प्रिया अनेकांच्या डोळ्यात भरली. हीच प्रिया मेकअपशिवाय कशी दिसते बघा.4 / 11नयनतारा ही साऊथची बडी अभिनेत्री. नो मेकअपलूकमध्ये ती कशी दिसते एकदा पाहाच.5 / 11समांथा अक्कीनेनीच्या सौंदर्यावर सर्वच फिदा आहेत. पण तुम्ही नो मेकअप लूकमध्ये तिला बघितले?6 / 11श्रिया सरन ही साऊथची अभिनेत्री बॉलिवूडच्या अनेक सिनेमात दिसली. पण तिचा हा मेकअपशिवायचा फोटो पाहून तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही.7 / 11तृषा कृष्णन या साऊथ इंडस्ट्रीतील आघाडीचा हा मेकअप आणि नो मेकअप लूकमधील फोटो एकदा बघाच.8 / 11इलियाना डिक्रूज आता बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण तिची सुरुवात झाली ती साऊथ इंडस्ट्रीतून. तिचे नो मेकअप लूकमधील फोटो पाहून थक्क व्हाल.9 / 11तमन्ना भाटिया हिचे नो मेकअप लूकमधील फोटो पाहूनही तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.10 / 11साऊथ स्टार ज्योतिकाचे मेकअप आणि नो मेकअप लूकमधील फोटो पाहाच11 / 11हंसिका मोटवानी हिचे फोटोही बघाच