PHOTOS: सिद्धीका शर्माचे बोल्ड फोटो पाहून उडेल तुमची झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 20:54 IST
1 / 8सिद्धीका शर्माने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.2 / 8सिद्धीकाने सोशल मीडियावर ग्लॅमरसचा तडका लावला आहे.3 / 8सध्या सिद्धीका लॉकडाउनमुळे घरात बंद आहे.4 / 8सिद्धीका शर्माने इंस्टाग्रामवर लॉकडाऊन 2020 असे कॅप्शन देऊन शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.5 / 8सिद्धीकाच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटणे शक्य नाही.6 / 8सिद्धीका शर्माने तेलगू चित्रपट पैसा मधून करियरची सुरूवात केली.7 / 8सिद्धीका शर्माचा हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला होता.8 / 8