Join us  

लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये मौनी रॉयने शेअर केले फोटो, म्हणाली - ...मैं भी हो गयी लाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 3:53 PM

1 / 9
नुकतेच मौनी रॉयने आपल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
2 / 9
लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर करत तिने लिहिले की, लाली मेरे लाल की जित देखूं उत लाल, लाली देखन मै गयी मैं भी हो गयी लाल...
3 / 9
तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
4 / 9
मौनी रॉय सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
5 / 9
मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी रॉय कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम करत होती.
6 / 9
मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचार कोर्स केला.
7 / 9
त्यानंतर तिने टीव्ही जगतात एन्ट्री केली.
8 / 9
मौनी रॉय मालिका नागिन आणि देवो के देव महादेवमधील भूमिकेमुळे घराघरात पोहचली.
9 / 9
मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरची मालिका क्यों सास भी कभी बहूमधून केली होती.
टॅग्स :मौनी राॅय