Oopss! या 9 लोकप्रिय Celebrities ने Young Age मध्येच गमावली Virginity ! कोण आहेत ते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 13:00 IST
1 / 3रणवीर सिंह सध्या त्याच्या अतरंगी लूकमुळे चर्चेत असतो. एका मुलाखतीत त्याने त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल सांगितले. वयाच्या 12 व्या वर्षीच त्याने व्हर्जिनिटी गमावल्याचे सांगितले. ज्या मुलीबरोबर त्याने शरीर संबंध बनवले होते. ती रणवीरपेक्षाही दुप्पट वयाची होती.2 / 3आजवर विविध सिनेमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रणबीर कपूरने रसिकांची मनं जिंकली आहेत. रणबीरनेही वयाच्या 15 व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती.3 / 3बोल्ड, आणि बिनधास्त असल्यामुळे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटीही बनली आहे. ती जितकी बोल्ड तितकीच ती बिनधास्त आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच तिने व्हर्जिनीटी गमावली होती.'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी' यामध्ये तिच्या आयुष्याशी निगडीत अशाच खास गोष्टींचा उलगडा तिने केला आहे.