In Pics: नोरा फतेहीच्या स्टाईलचा जलवा, फोटो पाहून तुमचीही हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:13 IST
1 / 10आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने नोराही देशभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. 2 / 10नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.3 / 10आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते.4 / 10नुकतीच नोरा मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली. 5 / 10स्टायलिश अंदाज पाहून चाहत्यांची नजर तिच्या फोटोंवरुन हटणार नाही.6 / 10यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.7 / 10 या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 8 / 10तिच्या अदाकारी बरोबरच तिच्या सौंदर्यांवर देखील चाहते फिदा होतात.9 / 10नोराचा सोशल मीडियावरही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. 10 / 10अल्पावधीतच ती चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे.