नोरा फतेहीने शेअर केला हॅटमधील ग्लॅमरस फोटो, फोटो आला चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 20:57 IST
1 / 8नोरा फतेही (Nora Fatehi)ने नुकतेच हॅटमधील फोटो शेअर केला आहे. 2 / 8नोरा फतेही हॅटमधील फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 3 / 8नोरा फतेहीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. 4 / 8नोरा फतेही फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. 5 / 8नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.6 / 8नोरा फतेहीच्या इंस्टाग्रामवर ३८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. 7 / 8नोरा फतेहीने आपल्या करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.8 / 8नोरा फतेहीने आपल्या डान्सने सर्वांना घायाळ केले आहे.