By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:33 IST
1 / 6नोरा फतेहीने आपल्या डान्स कौशल्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6नोरा फतेहीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6नुकतेच नोरा फतेहीने ब्लू बॉडीकॉनमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6या फोटोत नोरा फतेहीने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6नोरा फतेही शेवटची भुज द प्राइड ऑफ इंडियामध्ये झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6नोरा बऱ्याच आयटम साँगमध्ये झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)