By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:29 IST
1 / 6अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने तिचे फोटोशूट पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6या फोटोशूटमध्ये नोरा फतेही ब्लॅक कलरच्या गाउनमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6फ्लॉवर प्रिंटेड थाई हाय स्लिट गाउनमधील नोरा फतेहीची ही छायाचित्रे चाहत्यांना खूप आवडतात. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6नोरा फतेहीचे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मोठे फॅन फॉलोईंग आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6 नोरा फतेहीने 'रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून पदार्पण केले. (फोटो इन्स्टाग्राम)