रेड अलर्ट..! नोरा फतेहीचे रेड ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 16:47 IST
1 / 7बॉलिवूडमध्ये नोरा फतेही आपल्या कौशल्याच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7नुकतेच नोरा फतेहीने रेड ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7नोरा फतेहीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7नोरा फतेहीच्या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7युट्यूबवर नोरा फतेही बऱ्याच म्युझिक व्हिडीओत झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7नोरा फतेहीच्या अभिनयासोबत डान्सनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7