Join us

नोरा फतेहीच्या हॉट अंदानी सोशल मीडियावर लावली आग, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 06:00 IST

1 / 9
दिलबर दिलबर म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री नोरा फतेही तिच्या दिलखेचक डान्ससाठी ओळखली जाते. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
नोरा बऱ्याचदा सोशल मीडियावरील व्हिडिओ व फोटोंमुळे चर्चेत येत असते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
नोराने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
तिचे सर्वच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
नोरा सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश लूक व ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
नोराने आपल्या डान्सने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
हिंदी चित्रपटातील नोराची सर्व गाणी लोकप्रिय झाली आहेत. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
नोरा फतेही शेवटची स्ट्रीट डान्सर थ्रीडी मध्ये झळकली होती. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
नोरा फतेहीचा जन्म कनाडामध्ये झाला आहे. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :नोरा फतेही