Join us

Nora Fatehi:बॅकलेस ड्रेसमध्ये नोरा फतेही दिसली खूपच स्टनिंग, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:47 IST

1 / 6
नोरा फतेहीने काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 6
नोरा फतेहीचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 6
काही तासांत नोरा फतेहीच्या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 6
नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर ४१.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 6
नोराने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 6
नोराची फॅन फॉलोइंग प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :नोरा फतेही