PHOTOS : निहारिका कोनिडेलाच्या संगीत सेरेमनची फोटो होतायेत ट्रेंड, भाऊ राम चरण आणि अल्लू अर्जुन पोहोचले लग्नाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 16:18 IST
1 / 8सिनेस्टार चिरंजीवीची भाची निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनालगाडा 9 डिसेंबरला उदयपूरला लग्न करणार आहेत. (Photo Instagram) 2 / 8उदयपुरच्या उदय विलास पॅलेसमध्ये सोमवार भव्य संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. (Photo Instagram) 3 / 8निहारिका आणि चैतन्य यांच्या संगीत सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतायेत. (Photo Instagram) 4 / 8 या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले आहेत. (Photo Instagram) 5 / 8बुधवारी लग्नानंतर निहारिका आणि चैतन्य हैद्राबादसाठी त्यांच्या प्रायव्हेट जेटने परत जातील. (Photo Instagram) 6 / 8सुपरस्टार अल्लू अर्जुन फॅमिलीसोबत एका प्रायव्हेट जेटने उदयपुर पोहोचलाय. त्याचे काही खास फोटो समोर आले आहेत. (Photo Instagram) 7 / 8निहारिका कोनिडेलाचे वडील आणि तेलगू अभिनेता नागा बाबू आपल्या मुलीच्या संगीत सेरेमनीच्या दरम्यान खूप भावूक झाले. (Photo Instagram)8 / 8तेलगू सुपरस्टार चिरंजीवी आपल्या संपूर्ण कुटुंबासह निहारिका कोनिडेलाच्या संगीत सेरेमनीला उपस्थित होता. (Photo Instagram)